येणाऱ्या पाच वर्षांमध्ये निळवंडे पट्ट्यातील दुष्काळी भागात निळवंडे धरणाचे पाणी खेळणार-- प्रभावती ताई घोगरे

पिंपरी निर्मळ (प्रतिनिधी)
शिडी॔ विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडी उमेदवाराचा प्रचार सभा पिंपरी निर्मळ येथील महादेव मंदीरात संपन्न झाली यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री विठ्ठलराव शेळके यांनी मतदार संघातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला भगिनी यांनी सौ प्रभावती जर्नादन घोगरे यांना मतदान करून विजयी करावे आपल्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्यासाठी तसेच ऊसाला दुधाला भाव मिळावा शेतमालाची आडत शेतकऱ्यांच्या कडून कापू नये याकरीता शेतकरी परीषद २०११ ला पणन मंत्री विखे यांच्या लोणी येथे घेऊन शेतकरी बंधू भगिनी यांना न्याय दिला तेव्हा पासून दरवर्षी हजोरो कोटी रुपयांचा फायदा झाला मी जिल्हा अध्यक्ष असताना काकी या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा होत्या यावेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्त सिंगल साहेब यांना गेटवर आडवले आमच्या ऊसाला १२५० रूपये नको उत्पादन खर्चा वर प्रती टन पहिली उच्चल १८५० जाहीर करा मगच ऊसाला मुळी टाका असे अंदोलन करून प्रती टनाला ६०० रूपये दरवाढ करण्यास भाग पाडले शिवाय कर्जमुक्ती विजबिल माफी कांदा व इत्तर शेतमालाची निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी याकरीता रस्ता रोको तसेच अतीवृष्टी पिकविमा मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालय जिल्हा आधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन चटणी भाकरी कार्यालयासमोर चुली मांडून अनेक महिला भगिनी व शेतकरी बंधू शेतकरी संघटनेच्या वतीने असे अनेक अंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्रावर वाचा सोडून न्याय मिळवून दिला याकरीता प्रभावती काकी यांच्या पंजा या चिन्हासमोेर बटन दाबून प्रचंड मचाने विजयी करावे आपल्या भागातील गोदावरी उजव्या व निळंवडे कालवा कार्यक्षेत्रात शेतीसाठी पाणी काकी आमदार झाल्यावर निश्चित मिळवून देतील कारण २००२४ ला आपल्या  जिल्ह्यातील राज्यात व देशातील नेते आमदार माजी कर्तव्यदक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात   साहेब हे मुख्यमंत्री होणार आहे  तरी आपण कुठल्याही दडपणाला बळी न पडता महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्धावे अशी आपणास हात जोडून विनंती करतो

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे