शिवशाही करिअर अकॅडमी म्हणजेच तरुणांना नोकरीची संधी निर्माण करून देणारी संस्था..

 न्युज रीपोर्टर श्री.सुरेश ठोके

सात्रळ,ता.राहुरी,जि.अहमदनगर येथे शिवशाही करीअर अकॅडमी नावारूपाला आलेली संस्था आज तरूणांना मोहीत करत आहे.

शिवशाही करीअर अकॅडमीचे चालक री.मेजर दत्तु नामदेव हारदे व री.मे.दिलीप मोहन सागडे हे आर्मीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे.देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदीने made in india ची हाक दिल्यानंतर देशाने विकासाची सुत्रे जितक्या जोमाने बदलत गेली त्या प्रमाणात ग्रामीण भागातील नवयुवकांना सरकारी खात्यातील नोकर्‍यांची माहीती अवगत होत नाही.त्यामुळे ग्रामीण तरूण शहरी भागातील सरकारी नोकर्‍या प्राप्त करण्याच्या तुलनेत फार कमी आहे.

या अकॅडमीचे चालक री.मेजर Datta Harde Sir व री.मेजर Dilip Sagade sir यांनी शहरी व ग्रामीण भागातील तरूणांच्या नोकरीतील समाविष्टतेचा अभ्यास केला व त्यांच्या सुतीष्ण बुध्दीच्या जोरावर प्रदीर्घ अनुभवातून तर्क काढला तो ग्रामिण भागातील तरूणानां योग्य मार्गदर्शन दिल्यास ते आपल्या कार्यात यशस्वी होवू शकतात.

करीअर अकॅडमीत फक्त भारतीय सैन्य दल व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते.परंतु री.मेजर हारदे व री.मेजर सागडे यांनी याला जोड करून ज्यांना सैन्य व पोलीस दलात नोकरी करायची इच्छा नाही त्यांच्यासाठी mpsc upsc या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन त्याचबरोबर देशातील तसेच महाराष्ट्रातील विवीध खात्यातील नोकर्‍यांसाठी घेतल्या जाणार्‍या आॅनलाईन परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाते.

     आजही आपल्याला सरकारी नोकर्‍याच्या आॅनलाईन जाहीरातीची माहीती होत नसल्याने आपण त्यास पात्र असूनही तीतपर्यत पोहचत नसल्याने बेरोजगार आहोत.यावर एकच उपाय शिवशाही करीयर अकॅडमीने तर्क जूळवून अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या एका छत्राखाली योग्य मार्गदर्शन करून सरकारच्या आॅनलाईन पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार आॅनलाईन परीक्षा फाॅर्म भरण्याची सुविधा ते परीक्षेत बसेपर्यत सहकार्य करून उद्दीष्टपूर्ती करण्याचे काम केले जाते.

 युवकांना कोणत्याही प्रकारे जास्तीचा खर्च न करता नोकरीची संधी निर्माण होत आहे.त्यामुळेच आज अनेक युवकांना सरकारी नोकरीमध्ये संधी मिळाली आहे.

       यांचे सर्व श्रेय शिवशाही करीयर अकॅडमीचे री.मेजर दत्तु हारदे व मेजर दिलीप सागडे यांना जात आहे.त्यामुळे नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच शिवशाही करीयर अकॅडमीच्या कार्यालयास संपर्क करा.संपर्क- 87699 28372 8329319738

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!