अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भव्य ढकली हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली .
जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष सौ शालिनीते विखे पाटील यांच्या वाढदिवस निमित्त कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील मित्र मंडळाच्या वतीने सोनगाव सातारा पंचक्रोशी आयोजित भव्य ढकली हॉलीबॉल महासंग्राम चे उद्घाटन सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमुंगे आप्पासाहेब दिघे सुभाष अंतरे बाळकृष्ण जेपी जोर्वेकर धनवट सर एम बी अंतरे महाविद्यालयाचे प्राचार्य डोंगरे सर उपप्राचार्य डॉक्टर जयश्री शेणगर तसेच परिसरातील खेळाडू यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सौ शालिनीताई विखे पाटील यांनी जीवनामध्ये खेळ महत्त्वाचा असून प्रत्येकाने व्यायाम, खेळ या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. असे सांगितले.
0 Comments