लोहगाव येथे माता रमाई यांची जयंती साजरी

लोहगाव (वार्ताहर) 
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे प्रज्ञा सूर्य   ग्रामविकास  संस्थेच्या  वतीने  त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी करण्यात आली  यावेळी भगवान गौतम बुद्ध. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी ॲड बाबासाहेब चेचरे. पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. लोहगावचे सरपंच शशिकांत पठारे उपसरपंच दौलत चेचरे.  गणेश गायकवाड .शरद चेचरे स्वप्निल इनामके अनिता गिरमे श्रद्धा गवई .सरला पारधी, .डॉशैलेश साबळे .ब्राह्मणी मॅडम . पंडित मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .  यावेळी लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेले सरपंच  उपसरपंच व सदस्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळेस भाऊसाहेब चेचरे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या आशीर्वादाने गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे .त्यासंबंधी त्यांनी उपस्थित  कामाची माहिती दिली. यावेळी लोणीच्या बाल कलाकारांनी रमाई माता यांच्या जीवनावर  सांस्कृतिक कार्यक्रम करून लोकांचे मन आकर्षित केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्यन सुरडकर .महेश कांबळे. कडू बाळ तुपे शंकर उजागरे. विजय सभादिंडे.  सुभाष सुरडकर. ब्राह्मणी सर. संतोष त्रिभुवन ,आकाश खरात .अविनाश बनसोडे. हर्षल गायकवाड. गौरव साळवे, नीतिन देसाई. समाधान देसाई. ओम देसाई ,  किरण गायकवाड. सागर खरात. सुरेश गायकवाड. राहुल सोनवणे रवी तुपे .सोमनाथ त्रिभुवन .किरण बनसोडे. सुनील काकडे .जालिंदर नरोडे. विजय बनसोडे .भाऊसाहेब गायकवाड. संतोष माघाडेे. अशिष बनसोडे ,प्रवीण कदम, निलेश सुरडकर ,बंटी नरोडे ,राम बनसोडे ,तुषार कदम ,निखिल हिवाळे, स्वप्नील शिंदे महेश शिंदे ,परवेेज पठाण, शहीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे