लोहगाव येथे मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांच्या घरकुल वसाहतीचे भूमिपूजन संपन्न!

लोहगाव (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील लोहगाव येथे विखे पाटील कुटुंबाच्या आशिर्वादाने  विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत.व विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुसंघाने दि. 25.01.2026 रोजी मा. सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, मा. अध्यक्षा, जिल्हा परिषद, यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी बाधवाच्या घरकुल वसाहतीचे भूमीपूजन करण्यात आले. सदर वसाहतीस सिंधूताई आदिवाशी निवास असे नाव देण्यात आले आहे.
 यावेळी श्री. जालिंदर पठारे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, राहता, श्री. किरणकुमार आरगडे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती राहता, श्री. बबलू म्हस्के, मा. सभापती, पंचायत समिती, राहाता, ह.ब.प. श्री. म्हस्के महाराज अॅड. बाबासाहेब ‌कुंडलिक चेचरे, संस्थापक, लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था लोहगाव, श्री. भाऊसाहेब कुंडलिक चेचरे, मा.संचालक प.डॉ.वि.वि.पा.सह. सा. का. प्रवरानगर, श्री. लहानु देवराम माजी संचालक, प.डॉ.वि.वि.पा.सह. सा. का. प्रवरानगर, श्री. शशिकांत मिलिंद पठारे, सरपंच, श्री. दौलत आप्पासाहेब चेचरे, उपसरपंच, श्री. अरुण सखाराम सोनवणे, ग्रामविकास अधिकारी, सौ. स्मिताताई भाऊसाहेब चेचरे, मा. सरपंच, श्री. सुरेश गणपत चेचरे, मा. उपसरपंच, श्री. सतिश राजाराम गिरमे, मा. उपसरपंच, श्री. शांताराम बाबुराव चेचरे, अध्यक्ष, तंटा मुक्ती, श्री. राजेंद्र केरूनाथ चेचरे, अध्यक्ष, सोसायटी, श्री. गणेश भाऊसाहेब चेचरे, मा. सरपंच, श्री. अशोक सुखदेव चेचरे, श्री. बळीराम विठ्ठल चेचरे, श्री. दिपक भास्कर सोनवणे, सौ. शालिनी शरद चेचरे, सौ. उज्वला विजय वांगे, सौ. नंदा सुरेश माळी, श्री. शरद चेचरे, श्री. सोपान चेचरे, श्री. शुभम चेचरे, श्री. रामनाथ चेचरे, श्री. राजेंद्र गिरमे, श्री. महेश कांबळे, श्री. राऊसाहेब चेचरे, श्री. सिताराम पवार, श्री. भास्कर अभंग, श्री. लक्ष्मण चेचरे, श्री. किरण चेचरे, श्री. बाळासाहेब गोपाळे, श्री. सुरेश माळी, श्री बाजीराव मिरपागर, श्री. गोविंद बर्डे, श्री. रमेश बर्डे, श्री. भीमा बर्डे, श्री. गोविंद बर्डे, श्री. संपत चेचरे, सौ. स्वाती हारदे, श्री. भारत चेचरे, श्री. अशोक वांगे, श्री. कारदखान शेख, श्री. सुनिल बर्डे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे