समाजसेवकांना राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार देऊन गौरवणार : श्री.नितीन औटे



कोल्हार : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या माध्यमातून अभूतपूर्व सोहळा आयोजित केला जाणार आहे
जनसेवा हेच शिवकार्य हे ब्रीद वाक्य  असलेल्या शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेने १००० तळागाळातील समाज कार्य करण्याऱ्या समाजसेवकांना   राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थने केले आहे.त्याच बरोबर राज्यस्तरीय  नृत्य गायन शरीरसौष्ठव स्पर्धचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती
शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेचे श्री.नितीन महादेव औटे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे