शिवळे येथे प्रकृती हेल्थ केअर दवाखान्याचे उद्घाटन!
मुरबाड दि.११(बाळासाहेब भालेराव) मुरबाड- कल्याण राष्ट्रीय महामार्ग असलेले शिवळे येथे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर प्रकृती हेल्थकेअर नामी दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे सदर प्रकृती हेल्थ केअरच्या डॉ. चेतना भानुशाली यांनी या परिसरातील लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळावी तसेच माफक दरात लोकांची कशी सेवा करता येईल यासाठी नुकताच त्यांनी प्रकृती दवाखान्याचे उद्घाटन केले आहे त्यांनी बी. ए. एम. एस सी. जि.ओ ही डिग्री केली असून त्यांनी स्त्रीरोग व जनरल प्रॅक्टिस यावर उपचार करणार आहेत तरी आपण सर्वांनी या प्रकृती हेल्थ केअर दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आव्हान डॉ. चेतना भानुशाली यांनी केले आहे.
0 Comments