राहता न्यायालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा!





 राहता (प्रतिनिधी)

 राहता न्यायालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी न्यायमूर्ती एस एस मुलानी, न्यायमूर्ती आदिती नागोरी खरे श्रीमती कुलकर्णी, एस देशपांडे या न्यायाधीशांसह राहता बारा वर्षांचे सर्व पदाधिकारी वकील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे