बाभळेश्वर येथे स्व. रोकडे मामा फाउंडेशन च्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


वार्ताहर - 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाभळेश्वर येथील स्व. रोकडे मामा फाउंडेशन च्या वतीने ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी श्री. बोधक गुरुजी, बेंद्रे सर, साबळे मॅडम, विलास पवार आदींचे भाषणे झाली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन फाउंडेशन च्या वतीने परिसरातील गरीब कुटुंबाना किराणा किट चे वितरण करण्यात आले. व नंतर मिठाई चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन चे किरण पंडित, दिपक सोनवणे, धंनजय संसारे, महादेव कदम, राजेंद्र पंडित, अनिकेत साळवे, सागर पडघलमल, अमोल कोळगे, यश मकासरे, अभि गायकवाड, गौतम पंडित, ओम रोकडे, प्रभाकर भोसले, धनराज जाधव, भारत मोडके, वीर रोकडे, अभि कदम, भैय्या दिवे, संतोष भोसले, संतोष पवार, अनिल तुपे, पठाण मामू, कृष्णा पंडित, यश मकासारे, आदेश पवार, तुषार जाधव, बाळू शिंदे, हर्षल मगर, गणेश पवार, संदीप कदम, भाऊसाहेब गोंडे, भाऊसाहेब ब्राह्मणे, आदींनी प्रयत्न केले.
शेवटी उपस्थितांचे फाउंडेशन चे शंकर रोकडे, साहिल भोसले, संजय रोकडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे