काकडवाडी येथून सालाबाद प्रमाणे आणलेल्या ज्योतीचे लोहगाव विठ्ठल नगर येथे मोठ्या उत्साहात स्वागत

लोहगाव (वार्ताहर )राहता तालुक्यातील लोहगाव विठ्ठल नगर येथील रामराज्य मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील देवीचे दर्शन घेऊन मोठ्या श्रद्धेने रामराज्य मित्र मंडळाच्या वतीने ज्योत आणण्यात आली यावेळी ज्योती घेऊन येणाऱ्या तरुणांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तळेगाव वडझरी बुद्रुक खुर्द. कसारे लव्हारेमिरपुर. .गोगलगाव लोणी बुद्रुक येथे ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणांचे स्वागत करण्यात आले. 
लोहगाव विठ्ठल नगर येथे ॲन्ड बाबासाहेब चेचरे. विखे कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. सरपंच स्मिताताई चेचरे, उपसरपंच सुरेश चेचरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश गिरमे, सोपान चेचरे, शुभम चेचरे ,गणेश गायकवाड, बाबासाहेब वांगे, रावसाहेब चेचरे, संजय चेचरे, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम चेचरे, सुरेश शेलार , भास्कर अभंग ,संजय राऊत .दादा पवार . भगवंत कोबरणे, मंडळाचे अध्यक्ष रामदास पवार ,लखन रोकडे ,दीपक खरात ,रोहिदास गोबरने ,सुरेश साळवे, रोहित बलसाने ,ऋषिकेश मळेकर ,सोमनाथ सातपुते, दिलीप शेलार ,किशोर गुंजाळ, इंद्रभान गुंजाळ ,पंकज क्षेत्रे ,सोनवणे आदेश मंडलिक, गौतम दुशिंग ,अशोक दिवे ,बाळू भडांगे, संतोष राऊत, प्रसाद कदम, सतीश पुजारी,उमेश मळेकर, सागर खरात,ओम मोकळ, शंकर ठोंबे ,रोहित पगारे, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार शशिकांत पठारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!