लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, नाशिक जिल्हाध्यक्षपदी, जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड जाहीर, औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( सैय्यद कलीमभाई,) :- सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी शेत - मजूर अंध - अपंग मतिमंद अस्थिव्यंग निराधार मूकबधिर कर्णबधिर ज्येष्ठ नागरिक घट स्फोटीत विधवा नवयुवक तरुणांना बे - रोजगार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध सोयी - सुविधा सवलती मिळावे म्हणून विविध राज्यातील आर्थिक विकास महामंडळ, राज्य शासनाद्वारे मिळणारे सर्व कर्जपुरवठा याकरिता अत्यंत जिद्दीने तळमळीने जिव्हाळ्याने सामान्य माणसांना न्याय संघर्षा द्वारे मिळवून देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रकारे त्रिव लढा उभारून विविध अडी - अडचणी व सोई - सुविधा सर्व सामान्यां वरील अन्याय - अत्याचाराविरूद्ध बुलंद आवाज म्हणून स्वाभिमानी सेना, अन्याय अत्याचार निवारण जनहित समिती , महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ , महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने सतत जोमाने कार्य करणारे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, मराठवाडा सह संपर्क प्रमुख,जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची आज नाशिक जिल्हाध्यक्षपदी औरंगाबाद येथील सुभेदारी शासकीय विश्राम गृह, येथे राज्यस्तरीय कोअर कमिटी च्या महत्वपुर्ण बैठकी प्रसंगी फेर निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे, संस्थापक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिनदादा बोंबले. उपस्थित होते. सदर. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाठ तसेच ना. रामदास आठवले औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री,. ना. संदीपपान भुमरे ना. अब्दुल सत्तार , यांच्या हस्ते जनसेवक श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवर, आ. प्रदीप जैस्वाल, मा. आ. एम. एम. शेख, सादिकभाई मोमीन, अय्युबभाई जागीरदार,. मझहर निझामी, पंजाबराव वडजे पाटील, ऋषिकेश जैस्वाल, युसूफ खान, जावेदभाई कुरेशी, सौं. कैसर पठाण, नबी पटेल , हाजी बालमभाई पटेल, वाजेदभाई जागीरदार, हारून मलिक, अ. रशीदभाई ईनामदार, हाजी ईसाभाई कुरेशी, सलीम पटेल वाहेगावकर, सौं. प्रज्ञाताई ढवळे, शेख पाशुभाई पटेल रऊफभैय्या पटेल, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. फेर - निवडीचे नियुक्तीपत्र देऊन आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी, ईम्रान आलम खान, सैय्यद कलीम, फारुख पठाण, अकबर शेख, मुन्ना पटेल, तौसिफ़ मुलतानी, आश्रफ मोमीन, सिद्धीक अन्सारी,. ऐकबाल अन्सारी, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, रियाज खान पठाण, भाई मुसा खान, भाई समीर खान, मौलाना मुसताक अन्सारी, अझहरअली शाह, अकील सरदार, अकील अन्सारी, संजय संत, शाहीद भैय्या कुरेशी, अकील मुकादम, अ.रशीदभाई कुरेशी, सोमनाथ रोकडे, सुरेश दादा कटके,. अज्जू दादा कुरेशी युनूस दादा कुरेशी, मोहसीन चाऊस, अकबर अन्सारी, हुसेन हाजी बाबा कुरेशी, मोतीभाऊ वाघ, काझी सैय्यद लियाकत अली, संदीप पगारे संतोष गायकवाड, आदी सह ईतर मान्यवर व सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments