त्यामुळे संबंधित गुन्हेगारांनी सतीश क्षीरसागर यांना बेदम मारहाण केली होती.हे वृत्त वाऱ्यासारखे समाज माध्यमावर आणि प्रसार माध्यमात पसरले होते.जिल्ह्यात अशा घटना अनेक ठिकाणी घडतात याबाबत सर्वत्र बोलले जाऊ लागले पण लोकांच्या अंगठ्याचा ठसा घेतल्याशिवाय बिले बाहेर पडत नाही मग हा धान्य कोठाच परस्पर कसा? विकला जाऊ शकतो अशी चर्चा होतांना दिसते याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतांनेच हेच कांड होत असल्याची चर्चा होत आहे
नुकतीच पिडीत सतिश नानासाहेब श्रीरसागर त्यांच्या निवासस्थानी राज्याचे महसूलमंत्री माननीय श्री .
राधाकृष्ण विखे यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला तसेच अधिकाऱ्यांना सूचना देऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
ऐन सणासुदीच्या हा धान्य कोठाच उशीरा आल्याने स्वस्त धान्य दुकानासमोर लोकांच्या रांगाच रांगा उभ्या आहेत तसेच जिल्ह्यातील अनेक मशिन्स बंद पडल्यामुळे त्यांना धान्य मिळाले नाही लोकांना तसेच हात हालवत माघारी जावे लागते यावेळी अनेक कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळत नसल्याची तक्रारीचे निवारण करण्यात आले तसेच लोकांची हि समस्था सोडवून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन महसूलमंत्री श्री.विखे यांनी दिले.
0 Comments