शांताबाई हारदे यांचे निधन

 


राहुरी :(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील लोकनियुक्त सरपंच श्री गणेश इंद्रभान हारदे यांच्या आजी शांताबाई भागवत हारदे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी दु:खद निधन झाले 
  शांताबाई वारकरी पंथाच्या अखंड स्रोत होत्या सामाजिक कामात नेहमीच पुढाकार असलेल्या नावाप्रमाणेच नेहमी हसतमुख व शांत हा त्यांचा गुण समाजप्रिय असल्याने अबालवृध्दांचं ते समाजप्रक्रीया केंद्र गणलं जात होतं हाच त्यांचा वारसा नातू सरपंच गणेशच्या रूपाने पुढे अविरत सुरू आहे 
  शांताबाई यांच्या पश्चात मुलगा इंद्रभान सून नातवंडे व नातसूना असा परिवार आहे 

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!