महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

आमचे भाचे जावई तसेच मार्गदर्शक शिक्षक नेते श्री संजय वाघमारे सर यांची सुकन्या कुमारी आदिती वाघमारे ही ची 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापक संपादक शाह मुश्ताक अली साप्ता,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन कृती समिती महाराष्ट्र राज्य तसेच दैनिक साई दर्शन न्यूज चैनल चे जितेश जी लोकचंदानी दैनिक साई संध्या चे शौकत भाई शेख साप्ता,  छत्रपती एक्सप्रेस चे मुख्य संपादक शरद तांबे पाटील

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!