महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत व मुलाखतीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या कृषी परीक्षेत कुमारी रचना उत्तम भोसले यांची तालुका कृषी अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
कुमारी रचना उत्तम भोसले या पहिल्यापासूनच हुशार होत्या. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी विभागातील परीक्षा देऊन मोठे यश संपादन केले होते. त्यांची तालुका कृषी अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments