मुरबाड मध्ये देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ८४ फुटाची ग्रास पेंटिंग.!




मुरबाड दि.१२(बाळासाहेब भालेराव)     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून ज्यांची ओळख आहे  असे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार  यांच्या  वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुक्यातील सुवर्णनगरी मुरबाड येथे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे ८४ फुटाचे ग्रास पेंटिंग मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या प्रयत्नाने आणि मुरबाड तालुक्यातील प्रख्यात कलावंत नंदू शिंदे यांच्या मार्फत सदर ग्रास पेंटिंग करण्यात आलेली आहे या ग्रास पेंटिंग द्वारे शैलेश वडनेरे यांनी शरद पवार यांना  आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे