लोहगाव (प्रतिनिधी) ,राहाता तालुक्यातील लोहगाव येथील अक्षय बाबासाहेब चेचरे यांची भाजपा ॲग्रीकाॅस किसान मोर्चा राहाता तालुका संयोजक पदी निवड करण्यात आली .
अहमदनगर मधील, जिल्हास्तर व तालुका स्तरावरील भाजपा अॅग्रीकॉस किसान मोर्चा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना भाजपा अॅग्रीकॉस किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. राहुलजी भोसले ,
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष नितीनजी उदमले .मनोजजी कासवा.रवींद्रजी थोरात.
जिल्हा सरचिटणीस वैभवजी लांडगे . कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्रजी चकोर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तंत्रनिकेतन सेल मुंबई,
प्रशांत पोपटराव उंबरकर .संगमनेर हस्ते भाजपा किसान मोर्चा . अमोल जी घुले अकोले भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या उपस्थितीत आत नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आला अक्षय बाबासाहेब चेचरे यांच्या निवड झाल्याबद्दल ना.राधाकृष्ण विखे पाटील.युवा खासदार सुजय दादा विखे पाटील.माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील.माजी आमदार आण्णासाहेब म्हस्के पाटील. लोहगाव ग्रामपंचायतीचे .सरपंच. उपसरपंच.सर्व सदस्य व लोहगाव सोसायटीचे अध्यक्ष. उपाध्यक्ष व संचालक मंडळ तसेच गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments