प्राध्यापक सचिन पठारे यांना पी.एच्.डी.प्रदान !


संगमनेर (प्रतिनिधी) शहरातील बहुचर्चित श्री.ओंकारनाथ मालमाणी विधी महाविद्यातील प्रा.सचिन पठारे यांना नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे "भारताच्या राज्यघटनेतील सुधारणेच्या अधिकारांचा गैरवापर याभोवती असणारे गोधळाचे जाळे नवव्या परिशिष्टावर विशेष भर देणारा एक चिकित्सक अभ्यास"या विधी विषयात पी.एच्.डी.सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आली असून त्यांना प्रा.साधना पांडे यांचे मार्गदर्शन लाभले प्रा. पठारे यांनी एम.ए. राज्यशास्त्र,एल.एल.एम. नेट-जे.आर.एफ असे शिक्षण घेतलेले आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!