मुरबाड दि.१७(बाळासाहेब भालेराव)मुरबाड तालुक्यातील कोंडेसाखरे येथील हनुमान मंदिर जिर्णोद्धार व कलशरोहण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे.
या सोहळ्यास आपले संचालक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.तथा सहसंपर्कप्रमुख भिवंडी लोकसभा, सुभाष पवार यांनी आज भेट देऊन जय हनुमानाचे दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित मुरबाड शिवसेना सचिव धनाजी दळवी, बळीराम आगिवळे, पांडुरंग धुमाळ, ,हरिचंद्र पवार,महेश बांगर, यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments