मुरबाड दि.१९ (बाळासाहेब भालेराव) मुरबाड तालुक्यातील कुडवली जिल्हा परिषद गटामधील मानिवली (गों) ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी मनिषा गोंधळी यांची नुकताच बिनविरोध निवड झाली आहे.
त्यानिमित्ताने शिवसेना सहसंपर्कप्रमुख भिवंडी लोकसभा तथा ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नवनिर्वाचित सरपंच मनिषा गोंधळी यांचे फुलगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पांडुरंग धुमाळ, बळीराम आगिवले, बाळकृष्ण पवार, रघुनाथ वारघडे, लहु गोंधळी, बंदु गोंधळी, बाळु कराळे, विकास वारघडे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments