*आंतरराष्ट्रीय महीला दिनानिमित्त गायञीताई डोंगरे अकोल्याच्या लेकीला त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार जाहीर*

*प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी*

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी  युवकांच्या वतीने १७ मार्चला महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, महिला सन्मान मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे.त्याच दिनाचे औचित्य साधून आणि माता रमाईच्या १२६ व्या जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या  
गायीका सुजाता ताई भोसले सुचिञा आहीरे गायञि ताई डोंगरे  
गिताताई जाधव प्रणिताताई कांबळे कविता गायकवाड प्रियंका जाधव  १२६ स्त्रियांचा मान सन्मान करणार आहोत. तरी महिला वर्गाने मोठया संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास आणि माता रमाईच्या जीवनाला अभिवादन करुन त्यांच्या जीवनावर उजेड टाकण्यात आपला खारीचा वाटा उचलावा.आयोजक- मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवक विकी शिंगारे, विशाल गायकवाड, प्रदिप आढांगळे नथू कांबळे, विजय थोरात, नरेद्र शिरसाठ, बिपिन कासारे, सचिन कांबळे, सुरेश धाडी, प्रदिप लिहिनार, आशोक ससाणे, प्रकाश वाघमारे

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!