संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाढ खुर्द येथील पांडुरंग मनोहर जोशी वय ४५ यांचे काल गुरुवार अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा पाश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे
येथील मनोहर पाटीलबा जोशी यांचे चिरंजीव होत तर वैभव आणि बाळासाहेब यांचे वडील होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
0 Comments