आनंद गिरमे यांचे निधन.

लोहगाव,( वार्ताहार)
 राहाता तालुक्यातील लोहगाव येथील प्रगतिशील शेतकरी आनंद बबनराव गिरमे (वय६४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन बंधू पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा मोठ्या परिवार आहे. प्रवरा फळे भाजीपाला संस्थेच्या संचालिका वैशाली मनोज गिरमे यांचे दिर व गौरव व अजिंक्य गिरमे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर वस्तीवरच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे