ठाणे जिल्हा परिषदला नव्याने आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची सुभाष पवार यांनी घेतला भेट!


 मुरबाड  दि.२२(बाळासाहेब भालेराव )  ठाणे जिल्हा परिषदला नव्याने आलेले मुख्यकार्यकारी अधिकारी  रोहन घुगे  यांची  नुकताच ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष  सुभाष पवार यांनी सदिच्छा भेट घेउन शुभेच्छा दिल्या.
समवेत  सिताराम भावार्थे, बळीराम आगिवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!