येवला :- ( नाशिक जिल्हाविशेष प्रतिनिधी,):- संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत, सर्वच वरिष्ठ,अधिकारी यांच्या आशिर्वादामुळे होणारा धान्या चा काळाबाजार,मनमानी करभार अति जोमाने होणारा सर्रास भ्रष्टाचार, सर्व गरजू गोर - गरीब घटकांना शंभर टक्के कोट्यानुसार त्वरित धान्य वाटप का होत नाही ते त्वरित वाटप करावे अशी,नागरिकांची जाहीरपणे मागणी, आहे, सदर संपूर्ण जिल्हा भर व येवला शहर व तालुक्यातील रेशन दुकानदारांचा चालू असलेला मनमानी सर्रास काळाबाजार भ्रष्टाचार त्वरित कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, येवला तहसील कार्यालयातील, नोंदी, नकला, जुने रेकॉर्ड काढण्यामधील दप्तरी रेकॉर्ड रूम मधील, लुटा - लूट व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत, गोर - गरीब वृद्धांना विधवा महिलांना , त्रस्त नागरिकांना देखील सतत वेटीस धरून, गोर - गरिबांना 21 हजार चे वार्षिक उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी देखील, टाळा टाळ व हालगर्जी पणा, व. चकरा मारणे असे करण्यात येते, शहरी व ग्रामीण भागातील गोर - गरीब नागरिकांना तहसील मध्ये, दिवस दिवसभर बसून, सहा सहा महिन्यापासून चकरा मारण्यासाठी, भाग पाडतात, आर्थिक डिमांड केली जाते, तरी यांची देखील कसून सखोल चौकशी करण्यात यावी , तरी देखील अनेक वर्षांपासून चालू असलेला, नाशिक जिल्ह्यासह येवला तहसील चा भ्रष्टाचार अना गोंदी कारभार यांची वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत त्वरित सखोल चौकशी करण्यात यावी, सर्व - सामान्य, मोल मजुरी कामगार शेतकरी शेतमजुरांना वेटीस धरून येवला तहसील कार्यालयातील, कायम स्वरूपी, मनमानी कारभार केव्हा, शंभर टक्के पूर्णपणे बंद होणार असा प्रश्न येवला शहर व तालुक्यातील नागरिकांना पडला आहे, कायमस्वरूपी उडवा उडवी ची उत्तरे देतात सदर गेल्या अनेक वर्षांपासून, तहसील कार्यालयातील सर्वच, ठीक - ठिकाणी भ्रष्टाचार व अना गोंदी कारभार यांची त्वरित सखोल चौकशी करून सर्वसामान्य गोर - गरीब कष्टकरी अन्याय ग्रस्त माणसांना त्वरित शासनाने व वरिष्ठ अधिकारी यांनीसखोल चौकशी करून रीतसर न्याय द्यावा ,सदर करिता असे निवेदन अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती, लोकनेते,धर्मविर मा.आनंदजी दिघे साहेब प्रतिष्ठान, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ , लोकशाही मराठी पत्रकार संघ,लोकनेते, मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने राज्याचे, राज्यपाल साहेब व. मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आले आहे सदर निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, सुरेश दादा कटके, मुख्तार बाबा देशमुख, अविनाश गिरी गोसावी, सोमनाथ काका रोकडे, कचरू जानराव, गुलाब कमोदकर, सोपानराव कटके, काशीनाथदादा कापसे, मोबिन मुलतानी, वसीम अन्सारी, समीरभाई सैय्यद, अकील शेख, राशीद समदभाई शेख, गफ्फार अन्सारी, हुसेन हाजीबाबा कुरेशी, सलीम सैय्यद, गोरखनाथ कमोदकर, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, रमजान शेख, अनिसबाबा कुरेशी, शेख मकसूद बाबा, आदी सह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
0 Comments