आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रवारानगर सैनिक स्कूल येथे शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा सुरू होत असल्याचे आम्हास फोन द्वारे समजले असून सदर स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कुठलेही अधिकृत पंच तेथे उपस्थित नसून या स्पर्धेची जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा काही संबंध नाही तरी सहभागी होत असलेल्या प्रशिक्षक खेळाडू यांनी याची नोंद घ्यावी
सदर स्पर्धेमध्ये असलेले पंच त्याच शाळेतील खेळाडू व त्याच शाळेतील प्रशिक्षक घेत असल्याची माहिती समजते तरी प्रशिक्षकांनी आयोजकांना याबाबत विचारून खुलासा करावा नियमाप्रमाणे प्रशिक्षक हा पंच म्हणून काम करू शकत नाही व खेळाडू सुद्धा पंच म्हणून काम करू शकत नाही तरी याबाबत आपण जिल्हा केलेला कार्यालेशी संपर्क करावे अन्यथा इतर आलेल्या शाळेतील खेळाडू अन्याय झाल्यास त्यास जिल्हा बॉक्सिंग संघटना जबाबदार राहणार नाही सदर स्पर्धेत कुठलेही पंच परीक्षा पास असलेले व अधिकृत पंच नसल्याची माहिती समजते तरी प्रशिक्षण प्रशिक्षकांनी आयोजकांना याबाबत विचारून खुलासा करावा
व जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी यांचेशी संपर्क करावे अन्यथा आपल्या खेळाडू वर अन्याय झाल्यास त्यास जिल्हा बॉक्सिंग संघटना जबाबदार राहणार नाही
धन्यवाद
शकील अहमद शेख
अहमदनगर जिल्हा बॉक्सिंग संघटना
0 Comments