जिल्हा हिंदी गुणवंत अध्यापक पुरस्कारा’ने सौ. मंगल थेटे यांचा गौरव !

राहाता( प्रतिनिधी )आश्‍वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती मंगल रामचंद्र थेटे(तांबे) यांना नुकताच अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाच्या वतीने ’जिल्हा गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार’ पुरुषोत्तम पगारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
प्राचार्य सयराम शेळके, पर्यवेक्षिका सौ. माधुरी सातपुते, ग्रंथपाल उल्हास देव्हारे, जेष्ठ शिक्षक सुधीर जोशी, संतोष झोटींग, सोमनाथ लांघी, अनिल डांगे, शरद थेटे, दिनेश ब्राम्हणे, बाळासाहेब वाबळे, अनिल पावडे, विष्णु गायकवाड, ललीता थोरात, मोना भुजबळ, मोना निचळ, राजश्री रहाटडे, वंदना दराडे, देवयानी सोनवणे, सुभाष पाराशुर, छबु मुन्तोडे, ज्ञानेश्वर खर्डे, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर रसाळ आदिसह विद्यार्थ्यानी शिक्षिका थेटे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे