आडगावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी बाबासाहेब शेळके यांची बिनविरोध निवड


लोणी (प्रतिनिधी) राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेल्या राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रूक आडगाव येथील तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी नुकतीच बाबासाहेब रामनाथ शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच सौ पुनम बर्डे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष कुंडलिक शेळके यांची १५ ऑगस्टला सेवा निवृत्त झाल्याने ही बिनविरोध निवड करण्यात आली
तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ग्रामसभेपुढे एकच अर्ज दाखल करण्यात दाखल झाला ला होता
त्यामुळे ही निवड बिनविरोध करण्यात आली. बाबासाहेब शेळके यांच्या नावाची सूचना प्रविण रामदास शेळके यांनी मांडली तिला  प्रकाश भिकाजी वराडे यांनी अनुमोदन दिले व त्यानंतर सरपंच सौ पुनम बर्डे  यांनी सदरची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले यावेळी, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके,अशोक लहामगे ,
ग्रामविकास अधिकारी देवेंद्र वारुळे तसेच 
 सुनिल बर्डे ,राजेंद्र शेळके ,सुनील शेळके, रजत शेळके , बाळासाहेब सा शेळके सुभाष शेळके, रामदास शेळके,सोपान शेळके, बाळासाहेब  भि शेळके ,विशाल शेळके,मयूर शेळके,भिकाजी शेळके,शिवाजी जाधव,बाळासाहेब द शेळके , सागर राऊत,सचिन जाधव ,नवनाथ शेळके, सचिन शेळके,संजय शेळके, नानासाहेब शेळके संदिप शेळके, शाम शेळके, सोमनाथ शेळके,  संजय बा शेळके प्रभाकर वराडे भाऊसाहेब लहामगे,अतुल शेळके,नानासाहेब शेळके ,नवनाथ आंबेडकर,सुभाष बर्डे,आदी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब शेळके यांनी सांगितले
त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे