भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव

 


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारतीय सैन्य दलाच्या ब्लॅक कमांडोजने झेंडावंदन करून स्वातंत्र्य दिन केला उत्साहात साजरा, यावेळी मेजर जय जावळे व इतर सैनिक अधिकारी दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!