मुरबाड दि.१५-(बाळासाहेब भालेराव ) मुरबाड तालुका सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंध पदावर शहापूर येथील सहाय्यक निबंध अर्चना शिंदे ह्या गेली सहा महिन्यापासून मुरबाड सहकारी संस्थेच्या सहाय्यक पदावर प्रभारी म्हणून काम करत होत्या ,त्यांच्या जागी आता नव्याने आलेले सुजय पोटे यांनी आपल्या मुरबाड संस्थेच्या सहकार सहाय्यक निबंधक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
१५ मार्च २०२४रोजी मुरबाड सहकारी संस्थेच्या कार्याला जाऊन प्रत्यक्षात त्यांची भेट घेऊन सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फाउंडेशन पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य , संस्थापक /अध्यक्ष तथा पत्रकार बाळासाहेब भालेराव व सल्लागार संयज टोहके करून यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments