संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दाढ खुर्द येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब लोंढे (वय ३६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पाश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ बहिण असा परिवार आहे येथील भाऊसाहेब सखाराम लोंढे यांचे ते चिरंजीव होत त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments